अर्थ : पूर्वीच्या स्थितीपेक्षा कमी होणे.
उदाहरण :
गेल्यावर्षी पाऊस उशीरा पडल्याने नदीचे पाणी उणावले
सहलीला चार जण येणार होती त्यातली दोन गळली
पर्यायवाची : उणावणे, गळणे, घटणे, रोडावणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी वस्तु आदि का लुप्त होते हुए थोड़ा हो जाना।
वर्षा न होने से नदी में पानी कम हो रहा है।अर्थ : एखाद्या वस्तुतील गुण, तत्त्व इत्यादींची घट होणे "जगातली माणुसकी कमी झाली आहे.".
पर्यायवाची : घट होणे, घटणे, र्हास होणे
अर्थ : एखादी क्रिया सरासरीपेक्षा सावकाश होणे.
उदाहरण :
वयोमानाप्रमाणे सर्व शाररिक क्रिया मंदावतात.
पर्यायवाची : मंदावणे, शिथील होणे, सौम्य होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
ढीला हो जाना या शिथिल पड़ना।
बुढ़ापे में शारीरिक क्रियाएँ मंद हो जाती हैं।