सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : कमी असणे वा पुरेसे नसण्याची स्थिती.
उदाहरण : बाकी सर्व असले तरी पैशाची कमतरता भासते.
पर्यायवाची : कमतणूक, कमतरता, कमी, चणचण, तुटवडा, वाण
अर्थ : मान कमी असण्याची स्थिती.
उदाहरण : कोणतेही आवश्यक काम करण्यात मला कमीपणा कधीच वाटलेला नाही.
इंस्टॉल करें