सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : कुंकू ठेवण्यासाठी धातू, लाकूड हस्तिदंत इत्यादींची झाकण असलेली छोटी डबी.
उदाहरण : सीताने करंड्यातील कुंकू आपल्या भांगेत भरले.
पर्यायवाची : कुंकवाचा करंडा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
सिंदूर रखने की काठ की डिबिया।
अर्थ : बांबूच्या पट्ट्यांपासून तयार केलेले टोपले.
उदाहरण : करंडीत फळे ठेवली आहेत.
पर्यायवाची : करंडी, दुरडी, परडी
बाँस की पट्टियों का बना टोकरा।
इंस्टॉल करें