अर्थ : कर्रकर्र असा आवाज करणे.
उदाहरण :
वाड्यातील जुना झोपाळा आता करकरत आहे.
पर्यायवाची : कर्रकर्र करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : कावळ्याने कावकाव असा आवाज करणे.
उदाहरण :
कावळा करकरला म्हणून पिंपळ मरत नाही.
अन्य भाषाओं में अनुवाद :
कौवे का बोलना।
फूटपाथ पर बैठा कौवा काँव-काँव कर रहा था।