अर्थ : दरवाजा, यंत्र, पलंग अशा गोष्टींमधील वंगण कमी झाल्यामुळे अथवा सांधा वा जोड विलग होताना वा नादुरुस्त असताना त्यातून येणारा आवाज.
उदाहरण :
दरवाज्यातील बिजागरांमधील करकराट तेल घातल्यामुळे कमी झाला.
पर्यायवाची : चरचराट
अन्य भाषाओं में अनुवाद :