सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : लहान कीटक व मासे खाणारा पक्षी.
उदाहरण : तळ्यापाशी मासे खाण्याकरता पुष्कळ क्रौंच जमले होते.
पर्यायवाची : क्रौंच
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जलाशयों के किनारे रहनेवाला एक प्रकार का पक्षी।
Small slender gull having narrow wings and a forked tail.
अर्थ : मऊ गोष्टीवर दोरी इत्यादीने आवळल्यामुळे उठणारे चिन्ह.
उदाहरण : करदोरा घट्ट झाल्याने करकोचा पडला.
पर्यायवाची : वळ
इंस्टॉल करें