अर्थ : डोमकावळ्यापेक्षा मोठ्या आकाराचा, काळ्या रंगाचा,एक पाणपक्षी.
उदाहरण :
पाणकावळा उत्तम पोहणारा असल्यामुळे पाण्यात बुडी मारून भक्ष्याचा पाठलाग करतो.
पर्यायवाची : करोता, पाणकावळ, पाणकावळा
अन्य भाषाओं में अनुवाद :
Large voracious dark-colored long-necked seabird with a distensible pouch for holding fish. Used in Asia to catch fish.
cormorant, phalacrocorax carboअर्थ : गिधाड्यापेक्षा मोठ्या आकाराचा, अंदाजे तीन फूटांचा, वरून गडद बदामी व खालून पांढऱ्या रंगाचा, छाती व पोटाच्या सीमेवर काळा पट्टा व डोक्यावर काळा तुरा असणारा पक्षी.
उदाहरण :
माळढोक शहामृगाची आठवण करून देणारा जमिनीवर राहणारा पक्षी आहे.
पर्यायवाची : करलूंक, पाचपांडव, मारढोक, माळढोक, मोठा भारतीय सारंग, हुकना, हुक्कुट, हूम
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक प्रकार की बड़ी चिड़िया।
सोहन चिड़िया का शिकार किया जाता है।