अर्थ : करावा असा.
उदाहरण :
चोरी, बेइमानी इत्यादी गोष्टी ह्या करण्यायोग्य कृती नव्हेत.
पर्यायवाची : करण्याजोगा, करण्यालायक
अन्य भाषाओं में अनुवाद :
Capable of being done with means at hand and circumstances as they are.
executable, feasible, practicable, viable, workable