अर्थ : ठराविक व्याजाने दुसर्याकडून घेतलेले द्रव्य.
उदाहरण :
त्याने घर बनविण्यासाठी बॅंकेतून ऋण घेतले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Money or goods or services owed by one person to another.
debtअर्थ : एखाद्या वस्तू इत्यादीची किंमत जी वस्तूच्या मालकाला नंतर चुकती केली जाती.
उदाहरण :
अजून कपडेवाल्याचे दोन हजार रूपये माझ्यावर उधार आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Money or goods or services owed by one person to another.
debt