सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ज्या व्यक्तीने सावकारासारख्या व्यक्तींकडून कर्ज घेतले आहे अशी व्यक्ती.
उदाहरण : सावकाराने देणेकर्याच्या घरी निरोप धाडला.
पर्यायवाची : असामी, ऋणको, देणेकरी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
वह व्यक्ति जिसने किसी साहूकार आदि से कर्ज लिया हो।
अर्थ : ज्याने कर्ज घेतले आहे अशी व्यक्ती.
उदाहरण : बँकेने जुन्या कर्जदारांना लवकरात लवकर कर्ज फेडायला सांगितले आहे.
पर्यायवाची : ऋणको, कूळ, घेणेकरी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वह व्यक्ति जिसने किसी से ऋण लिया हो।
A person who owes a creditor. Someone who has the obligation of paying a debt.
इंस्टॉल करें