सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : कानाला झोंबणारा.
उदाहरण : कावळ्याच्या कर्कश आवाजाने माझी झोपमोड झाली
पर्यायवाची : कर्कश, कर्णकर्कश
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो सुनने में कड़ा लगे।
अर्थ : अप्रिय आणि कठोर वाटणारे बोलणे इत्यादी.
उदाहरण : ईशान्येकडील काही कर्णकटू भाषा, ऐकायला खूप कर्कश वाटतात.
अप्रिय और कठोर लगने वाला (बात, आदि)।
इंस्टॉल करें