अर्थ : करायलाच हवे असे काम.
उदाहरण :
आई वडलांची सेवा करणे हे मुलांचे कर्तव्य आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
The social force that binds you to the courses of action demanded by that force.
We must instill a sense of duty in our children.अर्थ : एखादी जात, वर्ग, पद इत्यादीकांसाठी निश्चित केलेले कार्य वा व्यवहार.
उदाहरण :
जनतेचे रक्षण करणे हाच खरा राजाचा धर्म आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :