सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एका बाजूला वाकणे.
उदाहरण : सूर्य पश्चिमेकडे कलला
पर्यायवाची : झुकणे, ढळणे
अर्थ : एखाद्या वस्तूच्या एक किंवा दोन्ही टोकांचे एखाद्या दिशेकडे वळणे.
उदाहरण : म्हातारपणात त्याची कंबर वाकली आहे.
पर्यायवाची : झुकणे, वाकणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
किसी पदार्थ के एक अथवा दोनों छोरों का किसी ओर प्रवृत्त होना।
To incline or bend from a vertical position.
इंस्टॉल करें