अर्थ : दोन झाडांना एकजीव करण्यासाठी किंवा दुसर्या ठिकाणी तेच झाड लावण्यासाठी कापलेली फांदी.
उदाहरण :
सीतेकडून मी गुलाबाची वेगवेगळ्या जातींची कलमे आणली आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : कायद्याच्या पुस्तकातील प्रत्येक नियम.
उदाहरण :
खुनाच्या संदर्भात ३०२ हे कलम लावले जाते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : दोन झाडांना एकजीव करण्यासाठी किंवा दुसर्या ठिकाणी तेच झाड लावण्यासाठी त्या झाडाची फांदी कापून ती दुसरीकडे लावण्याची क्रिया.
उदाहरण :
कलमासाठी तिने गुलाबाच्या फांद्या आणल्या.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : डुकरांच्या केसांपासून केलेले रंगवण्याचे साधन.
उदाहरण :
चित्र काढण्यासाठी मी बाजारातून कुंचले आणले.
पर्यायवाची : कुंचला
अन्य भाषाओं में अनुवाद :
A brush used as an applicator (to apply paint).
paintbrushअर्थ : लाकूड इत्यादीपासून तयार केलेले लेखनाचे साहित्य जे शाईत बुडवून लिहिलेले जाते.
उदाहरण :
विद्यार्थी बोरूच्या लेखणीने लिहित आहे.
पर्यायवाची : लेखणी
अन्य भाषाओं में अनुवाद :