सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : देऊळ, अंबारी, देव्हारा ह्य्ंच्या वरती बसवलेला लाकडी किंवा धातूचा कलशाकार भाग.
उदाहरण : महांकाळाच्या देवळावरचा कळस सोन्याचा आहे
पर्यायवाची : कळस
अर्थ : मंगल समयी पूजेसाठी किंवा असाच ठेवला जाणारा पाण्याचा घडा.
उदाहरण : विवाहाच्यावेळी मंगल कलशाची स्थापना केली जाते.
पर्यायवाची : घट, घडा, मंगल कलश, मंगल घट, मंगल घड
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
मंगल अवसरों पर पूजा के लिए अथवा यों ही रखा जानेवाला पानी का घड़ा।
इंस्टॉल करें