अर्थ : अजमास लावणे.
उदाहरण :
परीक्षेतील गुण त्याने अजमासले.
पर्यायवाची : अंदाज करणे, अंदाज बांधणे, अजमासणे, कल्पना करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Judge tentatively or form an estimate of (quantities or time).
I estimate this chicken to weigh three pounds.