अर्थ : बाहूंनी कवटाळून हृदयाशी धरण्याची क्रिया.
उदाहरण :
रामाच्या आलिंगनातून मोकळे होत भरताने त्याचे पाय धरले
अन्य भाषाओं में अनुवाद :
The act of clasping another person in the arms (as in greeting or affection).
embrace, embracement, embracing