अर्थ : पूर्वी वस्तूविनिमयासाठी वापरले जाणारे खूप कमी किंमतीचे चलन त्यासाठी समुद्रातील एका जलजंतूच्या शरीरावरील कवच वापरत असे.
उदाहरण :
ह्या कामासाठी मला एक कवडीदेखील मिळाली नाही.
पर्यायवाची : कपर्दिका, कपर्दीक
अन्य भाषाओं में अनुवाद :
पुराने जमाने में वस्तु-विनिमय के लिए प्रयुक्त बहुत कम मूल्य की मुद्रा जो एक समुद्री कीड़े का कड़ा अस्थि आवरण होता है।
आठ कौड़ियों का एक पण होता था।अर्थ : खूप कमी पैसा.
उदाहरण :
त्यातून मला फुटकी कवडीदेखील मिळाली नाही.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : समुद्रात राहणारा एका प्राणी ज्याच्या अस्थिरूप शरीराचा उपयोग नंतर दागिने वा शोभेच्या वस्तू ह्यांमध्ये केला जातो.
उदाहरण :
चीनी लोक कवडी उकडून खातात.
अन्य भाषाओं में अनुवाद :