अर्थ : पुस्तक खराब होऊ नये म्हणून बाहेरून घालावयाचे आच्छदन.
उदाहरण :
पाणी लागू नये म्हणून मी पुस्तकाला प्लॅस्टिकचे आवरण घातले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
The protective covering on the front, back, and spine of a book.
The book had a leather binding.