सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ज्यास दुःख झाले आहे असा.
उदाहरण : दुःखी माणसालाच दुसर्यांच्या दुःखाची कल्पना असते.
पर्यायवाची : आर्त, दुःखित, दुःखी, पीडित, व्यथित
अर्थ : कष्टात असणारा.
उदाहरण : तिची कष्टी अवस्था मला बघवत नाही.
पर्यायवाची : दुःखी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जो कष्ट में हो।
Characterized by or indicative of distress or affliction or danger or need.
इंस्टॉल करें