अर्थ : डोळ्यात घालावयाचा एक काळ्या रंगाचा पदार्थ.
उदाहरण :
काजळ लावल्याने डोळे चांगले होतात अशी समजूत आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Makeup applied to emphasize the shape of the eyes.
eyelinerअर्थ : दिव्यापासून उत्पन्न होणारा एक काळा पदार्थ जो अंजन म्हणून औषधासाठी अगर शोभेसाठी डोळ्यांत घालतात.
उदाहरण :
दृष्ट लागू नये म्हणून बाळाला काजळ लावले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A cosmetic preparation used by women in Egypt and Arabia to darken the edges of their eyelids.
kohl