अर्थ : काजूच्या बोंडूची बी.
उदाहरण :
काजुगरापासून तेल काढतात.
पर्यायवाची : काजूगर
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ज्याचे बी सुका मेवा म्हणून खाल्ले जाते ते एक झाड.
उदाहरण :
काजूचे मूळस्थान विषुववृत्तीय अमेरिका खंडातील देश आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक सदाबहार पेड़ जिसके फल के बीजों की गणना मेवों में होती है।
एक बंदर काजू की डालियों को हिला रहा है।Tropical American evergreen tree bearing kidney-shaped nuts that are edible only when roasted.
anacardium occidentale, cashew, cashew treeअर्थ : मेवा म्हणून वापरले जाणारे एक खाद्य फळ.
उदाहरण :
धष्टपुष्ट होण्यासाठी तो रोज काजू, बदाम खातो.
अन्य भाषाओं में अनुवाद :