सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : पत्त्याच्या खेलात पानांच्या गड्डीतून काही पाने वेगळी काढून ठेवणे.
उदाहरण : जादूगाराने सांगितल्याप्रमाणे मी पत्ते कापले.
पर्यायवाची : कापणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
ताश आदि की गड्डी में से कुछ भाग उठाकर अलग करना।
Divide a deck of cards at random into two parts to make selection difficult.
अर्थ : कापून वेगळे करणे.
उदाहरण : छतावर लोंबकळणार्या आंब्याच्या फांद्या त्याने छाटल्या.
पर्यायवाची : छाटणे
काटकर अलग करना।
Remove by or as if by cutting.
इंस्टॉल करें