सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : लाकूड किंवा बांबूचा लांब तुकडा.
उदाहरण : मुले काठीने आंबे तोडत आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
लकड़ी या बाँस आदि का सीधा थोड़ा लंबा टुकड़ा।
अर्थ : चालताना आधार म्हणून हातात धरावयाचे लाकूड.
उदाहरण : आजी काठी टेकत टेकत चालते
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
हाथ में लेकर चलने की सीधी पतली लकड़ी।
A stick carried in the hand for support in walking.
अर्थ : लाकडाचा जाड व आखूड तुकडा.
उदाहरण : त्याने कुत्र्याला काठीने मारले.
पर्यायवाची : दंडुका, दांडा, बडगा, सोटा
अर्थ : बैल हाकण्यासाठी वापरली जाणारी छोटी छडी.
उदाहरण : तो काठीने बैल हाकत होता.
बैल हाँकने की एक छोटी छड़ी।
इंस्टॉल करें