सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : करंजी, शंकरपाळे इत्यादींचे काठ कापण्याचे लहानशा दांड्याला बसवलेले दातेरी चक्र.
उदाहरण : चिरणी मोडल्याने कानवले करावे लागले.
पर्यायवाची : कातणे, चिरणी, चिरणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
गुझिया, शकरपारे आदि बनाने का एक उपकरण।
अर्थ : करंज्या वगैरे करताना त्यांच्या कडांचे कातण्याने निघालेले पीठ.
उदाहरण : करंज्या करून झाल्या की राहिलेल्या कातणाची एक लहान पोळी कर.
इंस्टॉल करें