सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एक राग.
उदाहरण : कानडाला मेघरागचा पुत्र मानला जातो.
पर्यायवाची : कानडा राग
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
एक राग।
Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.
अर्थ : कर्नाटकाच्या वा कर्नाटकाशी संबंधित.
उदाहरण : कानडी प्रांतात राहणारा पंजाबी त्या त्या प्रांतातल्या लोकांच्या जीवनाशी समरस होण्याचा प्रयत्न करतात.
पर्यायवाची : कर्नाटकी, कानडी
इंस्टॉल करें