सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : कानाच्या पुढचा गालाचा भाग.
उदाहरण : पोलिसाने गुंडाच्या कानफटात मारले.
पर्यायवाची : कानशील, गालफड
अर्थ : कानाच्या पुढील गालाचा प्रदेश ज्यावर कल्ल्याचे केस असतात.
उदाहरण : केस कापताना कानफटीवरचे केस कापावेत.
पर्यायवाची : कानफड, कानशील, गालफड
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
कनपटी के पास का वह स्थान जिस पर गाल की ओर कुछ दूर तक बाल रहते हैं।
इंस्टॉल करें