अर्थ : काबुल ह्या ठिकाणी बोलोली जाणारी भाषा.
उदाहरण :
तो चांगली काबुली बोलतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : काबुलचा वा त्याच्याशी संबंधित.
उदाहरण :
त्याने एक किलो काबुली चणे विकत घेतले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : काबुल ह्या ठिकाणी राहणारा.
उदाहरण :
त्याची बर्याच काबुली लोकांशी ओळख आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : काबुलात तयार होणारा.
उदाहरण :
काबुली चणे, सुकामेवा भारतात आयात केले जातात.
अन्य भाषाओं में अनुवाद :