अर्थ : रूपवान स्त्री.
उदाहरण :
दोन सुंदर स्त्रिया एकमेकांशी बोलत आहेत.
मेनकेसारखी कामिनी पाहून विश्वामित्राची तपश्चर्या भंग पावली
पर्यायवाची : चारुगात्री, रमणी, सुंदर स्त्री, सुंदरी
अर्थ : एक रागिणी.
उदाहरण :
कामिनी कामोद रागची पत्नी आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :