सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : अधिक कामवासना असलेली व्यक्ती.
उदाहरण : कामुकाला कामवासनेशिवाय काहीही दिसत नाही.
पर्यायवाची : भोगी, लंपट, विलासी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
काम वासना में अत्यधिक लिप्त रहने वाला व्यक्ति।
अर्थ : कामवासना अधिक असलेला.
उदाहरण : चित्रपटात कामुक दृष्य अधिकाधिक प्रमाणात दाखवले जातात
पर्यायवाची : कामी, लंपट, विषयी
इंस्टॉल करें