अर्थ : कायद्याला अनुसरून असणारा.
उदाहरण :
कायदेशीर कामांत अडचण आणू नये.
पर्यायवाची : सनदशीर
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : शिस्त किंवा अनुशासन असलेला.
उदाहरण :
रजनीशवर अनुशासनात्मक कारवाई केली गेली आहे.
पर्यायवाची : अनुशासनात्मक, शिस्तबद्ध
अन्य भाषाओं में अनुवाद :