अर्थ : कायद्यानुसार.
उदाहरण :
आत्महत्या करणे हे कायद्याने गून्हा आहे.
या संस्थांची खाती जिल्हा मध्यवर्ती बँकांत कायद्यानुसार ठेवावी लागतात.
पर्यायवाची : कायद्यानुसार
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : विधि किंवा कायदेच्या अनुसार.
उदाहरण :
हे काम नियमानुसार झाले पाहिजे.
पर्यायवाची : कायदेनुसार, नियमानुसार, नियमाने
अन्य भाषाओं में अनुवाद :
विधान या नियमों के अनुरूप, अनुमत या मान्यता प्राप्त।
यह काम विधिपूर्वक हो जाना चाहिए।