सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : कारकुनाचे काम.
उदाहरण : त्यांनी टपाल कार्यालयात चाळीस वर्षे कारकुनी केली.
अर्थ : कारकुनाचा वा कारकुना संबंधी.
उदाहरण : ह्या कामांना कारकुनी कामे म्हणून कमी लेखू नकोस.
इंस्टॉल करें