सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखादे कार्य ज्याच्या पूर्ततेसाठी केले जाते तो विचार.
उदाहरण : हे कार्य करण्यामागचे प्रयोजन काय आहे?
पर्यायवाची : अभिप्राय, इरादा, उद्दिष्ट, उद्देश, प्रयोजन, हेतू
अर्थ : ज्यामुळे कार्य घडून येते ते.
उदाहरण : अग्नी हे धुराचे कारण आहे.
पर्यायवाची : निमित्त, निमित्य, सबब
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वह जिसके प्रभाव से या फलस्वरूप कोई काम हो।
Anything that contributes causally to a result.
इंस्टॉल करें