अर्थ : कार्य आणि कारण ह्या स्वरुपाचा संबंध.
उदाहरण :
मानवी भूगोल म्हणजे नैसर्गिक पर्यावरण आणि मानवाची भौतिक प्रगती यांमधील कार्यकारणभावाचे संशोधन होय.
पर्यायवाची : कार्यकारणसंबंध
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह भाव या संबंध जो कारण का कार्य से और कार्य का कारण से होता है।
संकट और दुख में कार्य-कारण-संबंध होता है।