अर्थ : एखादे काम पूर्ण करणे किंवा होणे.
उदाहरण :
देवाच्या कृपेने कार्यसिद्धी सहज झाली
पर्यायवाची : काम तडीस नेणे, काम पार पाडणे, फलसिद्धी
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी कार्य के समाप्त होने की क्रिया या भाव।
कार्य समापन के बाद मैं आपसे मिलूँगा।अर्थ : एखादे कार्य समाप्त होण्याची क्रिया.
उदाहरण :
कार्य समाप्तीनंतर तो घरी निघून गेला.
पर्यायवाची : कार्य समाप्ती, कार्यपूर्ती