अर्थ : कारभार किंवा काम करण्याची खाजगी, सरकारी जागा.
उदाहरण :
राम रोज वेळेवर कचेरीत पोहोचतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Place of business where professional or clerical duties are performed.
He rented an office in the new building.अर्थ : एखाद्या कार्यालयात काम करणारे लोक.
उदाहरण :
आज सगळे कार्यालय कामात आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Professional or clerical workers in an office.
The whole office was late the morning of the blizzard.