अर्थ : ठरावीक काळाची मर्यादा.
उदाहरण :
आपली कामे विशिष्ट कालमर्यादेत पूर्ण करण्याची सवय लावून घेणे इष्ट आहे.
पर्यायवाची : कालमर्यादा
अन्य भाषाओं में अनुवाद :
A time period within which something must be done or completed.
time limit