अर्थ : आकाराने घारीपेक्षा मोठा, काळसर रंगाचा मोठा गरुड.
उदाहरण :
काळ्या गरुडाची चोच गर्द वर्णाची असते.
पर्यायवाची : गोदाचोर गरुड
अन्य भाषाओं में अनुवाद :
काले रंग का एक प्रकार का गरुड़।
काले गरुड़ की चोंच छोटी और मटमैले रंग की होती है।