अर्थ : कोंबडीएवढ्या आकाराचा, खांद्यावर ठळक पांढरा डाग, पाठ, पंख व मान काळी असलेला पक्षी.
उदाहरण :
काळा कंकर सरोवर, नद्या इत्यादी ठिकाणी आढळतो.
पर्यायवाची : काकाणघार, कामरी, कामऱ्या कंकर, काळा अवाक, काळा कंकर, काळा गंडेर, काळा बुज्या, काळी कुडावळ, कुडवळ, खुबळ, ढोकरू, भारवेळ, मोरकुंच, लहान कामऱ्या
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक प्रकार का बुज्जा जिसकी पीठ, पंख और गरदन काली होती है।
काला बुज्जा सरोवर, नदी, दलदली जगहों आदि पर पाया जाता है।