अर्थ : अतिशय काळा असलेला.
उदाहरण :
घरात काळाकुळकुळीत साप बघून राम खूप घाबरला.
पर्यायवाची : काळाकभिन्न, काळाकिट्ट, काळाकुट्ट, काळाकुळकुळीत, काळाजर्द, काळाजहर, काळाढुस्स, काळाढोंण, काळाभोर, काळाशार
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो अत्यधिक या बहुत काला हो।
काले-कलूटे आदमी को देखकर बच्चे डर जाते है।Extremely dark.
A black moonless night.