सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : अत्यंत काळे पाणी असेलला बंगाल खाडीचा भाग.
उदाहरण : कठोर शिक्षा झालेल्या लोकांना काळापाणी येथे पाठवत असे.
पर्यायवाची : काळेपाणी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
बंगाल की खाड़ी का वह अंश जहाँ का पानी अत्यंत काला है।
अर्थ : हद्दपारीची शिक्षा ज्यात अपराध्यास अंदमान, निकोबार इत्यादी बेटांवर पाठविले जात होते.
उदाहरण : इंग्रजांच्या शासनकाळात अपराध्यांना काळ्यापाण्याची शिक्षा दिली जात असे..
देशनिकाले की सजा जिसमें अपराधियों को अंडमान, निकोबार आदि द्वीपों में भेजा जाता था।
इंस्टॉल करें