सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्याच्या विरुद्ध केलेली गुप्त मसलत.
उदाहरण : त्यानेच माझ्याविरुद्ध हा कट रचला आहे.
पर्यायवाची : कट, कारस्थान, फंद
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
किसी के विरुद्ध गुप्त रुप से की जानेवाली कार्रवाई।
A plot to carry out some harmful or illegal act (especially a political plot).
अर्थ : दुसर्याचे अहित करण्याचा मनातील हेतू.
उदाहरण : इंग्रज व्यापार्यांचा कावा भारतीयांना लगेच उमगला नाही.
इंस्टॉल करें