अर्थ : म्हशींना आवडणारे, जोमाने वाढणारे व शाकारणीसाठी उपयोगात आणले जाणारे गवत.
उदाहरण :
काशाच्या देठापासून दोर काढतात.
पर्यायवाची : कासे गवत
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक प्रकार की लम्बी घास जिसे बटकर टोकरे, रस्सियाँ आदि बनाते हैं।
रमई टोकरे आदि बनाने के लिए काँस काट रहा है।