अर्थ : भारतात सर्वात उत्तरेकडे बोलली जाणारी एक भाषा.
उदाहरण :
काश्मीरीचा पदक्रम कर्ता, क्रियापद, कर्म असा आहे.
पर्यायवाची : काश्मीरी भाषा
अन्य भाषाओं में अनुवाद :
The official state language of Kashmir.
kashmiriअर्थ : काश्मीर या राज्याचा रहिवासी.
उदाहरण :
अतिरेक्यांच्या हल्ल्यात दहा काश्मीरी ठार झाले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
कश्मीर राज्य का मूल या स्थानांतरित निवासी जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।
आज का प्रत्येक कश्मीरी आतंकवाद के साये में जी रहा है।A member of the people of Kashmir.
kashmiriअर्थ : काश्मीराशी संबंधित किंवा काश्मीराचा.
उदाहरण :
त्याने काश्मीरी टोपी विकत घेतली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Of or relating to or characteristic of Kashmir or its people or culture.
The Kashmiri mountains.अर्थ : काश्मीरी ह्या भाषेत असलेला किंवा काश्मीरी ह्या भाषेशी संबंधित.
उदाहरण :
तो आधुनिक काश्मीरी साहित्यावर प्रबंध लिहितो आहे.