सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : कोणत्याही प्रकारची एखादी वस्तू, गोष्ट इत्यादी.
उदाहरण : तुम्हाला काही पाहिजे. मला तुम्हाला काही सांगायचे आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
किसी भी प्रकार की कोई वस्तु, बात आदि।
अर्थ : संख्येत कमी.
उदाहरण : मला काही पैशांची गरज आहे
पर्यायवाची : थोडा
जो संख्या में कम हो।
अर्थ : कमी प्रमाणातला.
उदाहरण : ह्या प्रदेशाच्या थोड्या भागात पाणी साचलेले आहे.
कम अंश से संबंधित या कम अंश का।
इंस्टॉल करें