सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ओरडण्याची क्रिया.
उदाहरण : तिची किंचाळी एकून सर्वजण धावत आले.
पर्यायवाची : किंचाळी, चीत्कार
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
चिल्लाने की क्रिया या भाव।
अर्थ : ओरडताना निघणारा किंवा येणारा आवाज.
उदाहरण : महिलेची किंचाळी ऐकून सर्वजण त्या दिशेने धावले.
पर्यायवाची : किंचाळी
चिल्लाने पर निकलने वाली आवाज।
इंस्टॉल करें