अर्थ : ज्याला वाजवीपेक्षा जास्त किंमत पडते असा.
उदाहरण :
पुस्तके महाग असल्यामुळे त्यांचा खप झाला नाही.
पर्यायवाची : किमती, महाग, महागडा, मोलाचा
अन्य भाषाओं में अनुवाद :
Having a high price.
Costly jewelry.अर्थ : जास्त भावाचा.
उदाहरण :
तिने किंमती वस्त्रे परिधान केली होती.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Having a high price.
Costly jewelry.