सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : दातावर जमलेला मळ.
उदाहरण : किटण स्वच्छ करण्यासाठी तो दंत वैद्याकडे गेला.
पर्यायवाची : बुरशी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
दाँतों पर जमी हुई मैल।
अर्थ : भांड्याला लागून राहिलेला जळका अन्नांश.
उदाहरण : त्या कढईतले किटण काढायला खूप वेळ लागला
अर्थ : थराच्या रूपाने जमलेला मळ.
उदाहरण : वस्तू नेहमी स्वच्छ कराव्या म्हणजे किटण चढत नाही
अर्थ : घाणीचा थर.
उदाहरण : फळीवरच्या भांड्यांवर कीट बसले होते.
पर्यायवाची : कीट
इंस्टॉल करें