अर्थ : *एखाद्या वस्त्राला काठ लावणे वा वेगळ्या विणीने काठ तयार करणे.
उदाहरण :
शेवटी त्याने लोकरीने काठ बनवले.
पर्यायवाची : काठ बनवणे
अर्थ : एखादी वस्तू इत्यादीची किनार बनविणे.
उदाहरण :
सीमा धाग्याने विणून ह्या रूमाली किनार बनवित आहे.
पर्यायवाची : किनार बनविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
* किसी वस्तु आदि की किनारी बनाना।
सीमा बेल-बूटे द्वारा रुमाल की किनारी बना रही है।